मला अटक केली तर तुमच्यावर कोप होईल; अटकेआधी अशोक खरातची पोलिसांना धमकी; नेमकं काय म्हणाला?

Ashok Kharat Case भोंदूगिरी करणाऱ्या अशोक खरातबद्दल तक्रार दाखल होताच पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. अटकेआधी त्याने पोलिसांना धमकी दिल्याचंही आता समोर आलं आहे.
Kharat Threatens Police

Kharat Threatens Police

Esakal

Updated on

सिन्नर तालुक्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला महिला अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अटक केल्यानतंर भोंदूबाबाची मुजोरीसुद्धा समोर आलीय. पीडितांनासुद्धा देवाच्या नावाने भीती घालून अत्याचार करणाऱ्या अशोक खरातने अटकेनंतरही पोलिसांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. अशोक खऱात यानं भोंदुगिरीच्या नावाखाली अनेक महिलांवर अत्याचार केल्याचं आता समोर येतय. त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थानच्या विश्वस्तपदी रुपाली चाकणकर आहेत. या प्रकरणामुळे चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. Kharat Controversy Accused Issues Warning to Police Ahead of Arrest Probe Continues

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com