खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

Ashok Kharat जवळपास दहा वर्षांपूर्वी शिवनिका संस्थानचं वार्षिक उत्पन्न साडे चार लाख इतकं होतं. आज त्याच संस्थानचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर पोहोचलं आहे. ही वाढ जवळपास ७४ पट इतकी आहे.
Kharat Trust Income Surge

Kharat Trust Income Surge

Esakal

Updated on

भोंदूबाबा अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू आहे. त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. खरातच्या मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या उत्पन्नात गेल्या काही वर्षात मोठी वाढ झालीय. जवळपास दहा वर्षांपूर्वी या संस्थानचं वार्षिक उत्पन्न साडे चार लाख इतकं होतं. आज त्याच संस्थानचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांवर पोहोचलं आहे. ही वाढ जवळपास ७४ पट इतकी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com