Ajit Pawar
sakal
नाशिक: जिल्हा प्रशासनातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी जिल्हा मुख्यालयातील तिरंगा ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला होता.