Crime News : नाशिक गोळीबार प्रकरण: पैशांसाठी आला अन् जाळ्यात अडकला! 'औरा बार'मधील फरार सनी विठ्ठलकरला अटक

Aura Bar Firing Case: Background and Timeline : आयटीआय सिग्नल येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणात फरार झालेला सराईत गुन्हेगार सनी ऊर्फ ललित विठ्ठलकर याला अंबड गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातून नाशिकमध्ये पैशांसाठी परत येत असताना सापळा रचून अटक केली.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: आयटीआय सिग्नल येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणात आणखी एका सराईत गुन्हेगाराला अंबडच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोळीबार झाल्यापासून फरारी झालेला सनी विठ्ठलकर मध्य प्रदेशात फिरत होता. जवळचा पैसाअडका संपल्याने आणखी पैसे घेण्यासाठी तो आला असता, दबा धरून असलेल्या शहर गुन्हे शाखेच्या अंबड गुन्हे शाखेने त्यास शिताफीने अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com