Prakash Londhe: Secret Basement Found at Dhammateerth
sakal
नाशिक: त्र्यंबक रोडवरील आयटीआय सिग्नल येथील औरा बारमधील गोळीबार प्रकरणीत पीएल ग्रुपचा म्होरक्या व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याच्यासह अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात रविवारी (ता. १२) हजर केले असता, त्यांना मंगळवार (ता. १४)पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.