600 Crore Bills Pending: A Setback to Baglan’s Development : बागलाण तालुक्यातील शासकीय ठेकेदारांची शासनाकडे सुमारे ६०० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने तालुक्यातील विकासकामे थांबली आहेत.
नामपूर: शासनाकडे वारंवार मागणी करूनही देयके निघत नसल्याने बागलाणमधील ठेकेदारांची सुमारे ६०० कोटी रुपयांची बिले थकीत असल्याने बागलाणमधील विकासकामांना खीळ बसली आहे.