agriculture loss by heavy rain
sakal
सटाणा - बागलाण तालुक्यात काल सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जवळपास ४० गावांमधील हजारो हेक्टरवरील काढणीच्या प्रतीक्षेत असलेली रब्बी पिके, कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू, हरभरा, मका, भाजीपाला आदि शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.