Nashik News : ‘त्या’ पाच संशयितांच्या जामिनावर उद्या सुनावणी

टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आयटी कंपनीतील ‘त्या’ पाच संशयितांच्या जामिनावर उद्या होणार सुनावणी.
TCS case accused Nida Khan

TCS case accused Nida Khan

Esakal

Updated on

नाशिक - बहुराष्ट्रीय टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आयटी कंपनीतील पीडित महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पाच संशयितांच्या जामीन अर्जावर बुधवारी (ता. १३) दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, जामिनावरील निकाल शुक्रवार (ता १५)पर्यंत न्यायालयाने राखून ठेवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com