Wani News : बिबट्याचा हल्ला रोखणार एआय तंत्रज्ञान! वणीच्या संताजी स्कूलच्या बालवैज्ञानिकांची नाशिक विभागात बाजी

Innovative AI Project to Prevent Leopard Attacks : सामाजिक वनीकरण विभाग आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बाल विज्ञान प्रदर्शन २०२६’ मध्ये येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बिबट्याचा हल्ला रोखणारी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या जोरावर नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावला.
Bal Vigyan Pradarshan

Bal Vigyan Pradarshan

sakal 

Updated on

वणी: महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग आणि राष्ट्रीय हरित सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बाल विज्ञान प्रदर्शन २०२६’ मध्ये येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘बिबट्याचा हल्ला रोखणारी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली’ या नावीन्यपूर्ण प्रकल्पाच्या जोरावर नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकावत यशाचे शिखर गाठले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com