Rohini Sagare Gangode
sakal
वणी: भनवड (ता. दिंडोरी) येथे पतीच्या दारूच्या व्यसनाला व चारित्र्यावरच्या संशयाला कंटाळलेल्या पत्नीने माहेरी आश्रय घेतला असता, तिला घेण्यासाठी आलेल्या पतीने लोखंडी कात्रीने अंगावर वार करून खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. २६) दुपारी घडली.