सहकार क्षेत्रातील अग्रनी भास्करराव कोठावदे कालवश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhaskarrao Kothawade

सहकार क्षेत्रातील अग्रनी भास्करराव कोठावदे कालवश


नाशिक :
सहकार क्षेत्रातील (cooperative Sector) अग्रनी नेते भास्करराव कोठावदे यांचे आज अल्पशा आजराने निधन (Death) झाले. गेल्या चाळीस वर्षांपासुन सहकार क्षेत्राशी सबंधीत असलेल्या कोठावदे यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bhaskarrao Kothavade a pioneer in field of cooperative sector die Nashik News)

हेही वाचा: अंधार अन्‌ हेडफोनने तरुणीचा घात!; भरधाव रेल्वेची जबर धडक

श्री कोठवदे हे नामको बँकेचे (Namco Bank) माजी अध्यक्ष होते. सुवर्णा नागरी सहकारी पतंसस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष व नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँंक्स असोसिएशचे राज्य पातळीवरील पदाधिकारी होते. सहकार क्षेत्रात त्यांंनी निस्पृहपणे काम केले होते. लाड शाखीय वाणी समाजाच्या प्रत्येक कार्यात ते हिरीरीने सहभागी होत असत.

हेही वाचा: Jalgaon : एटीएमद्वारे शेतकऱ्याला ३६ हजारास गंडवले

Web Title: Bhaskarrao Kothavade Pioneer In Field Of Cooperative Sector Dies Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top