Chandori News : भेंडाळीत शाळेजवळ पोल्ट्री व्यवसाय

Poultry Farm : ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे; ठराव झुगारून मनमानी; सरपंचांचा बनावट सहीचा दावा
Poultry Farm
Poultry Farm sakal
Updated on

चांदोरी- जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी जवळ कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी ग्रामस्थांचा विरोध झुगारून भेंडाळी ग्रामपंचायतीने परवानगी दिल्याने संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले आणि परवानगी तत्काळ रद्द करावी, अशी मागणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com