Ozar Highway Jam : बिऱ्हाड मोर्चाच्या रास्ता रोकोमुळे ओझरच्या मुंबई-आग्रा महामार्गावर पाच ते सहा तास वाहतूक कोंडी
Bhiwandi March Leads to Major Traffic Blockade on Mumbai-Agra Highway : मुंबईला आपल्या हक्कासाठी जात असताना निघालेल्या बिऱ्हाड मोर्चाने जागोजागी रास्ता रोको आंदोलन केल्याने सोमवारी तब्बल पाच-सहा तास वाहतूक कोंडी झाली.
ओझर- येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील दहाव्या मैलावर मुंबईला आपल्या हक्कासाठी जात असताना निघालेल्या बिऱ्हाड मोर्चाने जागोजागी रास्ता रोको आंदोलन केल्याने सोमवारी (ता. १६) तब्बल पाच-सहा तास वाहतूक कोंडी झाली.