

Ashok Kharat
esakal
नाशिक - महिलांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी भोंदू अशोक खरात हा त्यांना कडवट पाण्यातून वा पेढ्यातून गुंगीकारक पदार्थ मिसळून पिण्यास वा खाण्यास देत असल्याचे उघडकीस आले आहे. यासंबंधी खरातच्या ‘ओकस’ कार्यालयातून जप्त केलेले नमुने न्यायवैद्यक खात्याकडे तपासणीसाठी पाठविले असून, त्याचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत.