Manikrao Kokate
sakal
नाशिक: प्रत्येकाच्या आयुष्यात साहस क्षणाक्षणाला आहे. शरीर मजबूत ठेवण्यासाठी साहस गरजेचे आहे. ‘सीएचएमई भोसला’सारखी संस्था शरीराबरोबर मन मजबूत ठेवण्याचा आणि देशसेवा करण्याच्या हेतूने काम करीत असल्याची गौरवास्पद बाब आहे. विद्यार्थ्यांनी ध्येयनिश्चितीबरोबर मेहनतीची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन क्रीडामंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शनिवारी (ता.२९) केले.