Farmer Protest : पैसा नको, नोकरी किंवा पर्यायी जमीन द्या! भुसावळ-मनमाड चौथ्या रेल्वेमार्गासाठी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची रेल्वे प्रशासनावर नाराजी
Bhusawal-Manmad Rail Project Faces Farmer Opposition : चौथ्या रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाबाबत नागापूर येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडचणी मांडताना रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. पैसा नको, नोकरी द्या’, ‘आमच्या वारसांना रेल्वेत सामावून घ्या’, ‘पर्यायी जमीन द्या’ अशा मागण्या करीत व्यथा मांडल्या
मनमाड/ इगतपुरी: भुसावळ-मनमाड या महत्त्वाच्या चौथ्या रेल्वेमार्गासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाबाबत नागापूर येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी अडचणी मांडताना रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त केली.