Crime
sakal
जुने नाशिक: मुंबई नाका गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोराला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या ११ वाहने जप्त केल्या आहेत. बनावट चावीच्या माध्यमातून तो दुचाकींची चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. त्याच्या अटकेमुळे शहराबाहेरील पाच आणि शहरातील सहा असे एकूण ११ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांनी दिली.