Nashik Birhad Andolan : नाशिकमध्ये पाच महिन्यांच्या 'बिऱ्हाड आंदोलना'ची सांगता! आश्रमशाळा कर्मचारी बाह्यस्रोत भरतीत होणार समाविष्ट; रस्ता मोकळा

Five-Month-Long Birhad Andolan Finally Called Off in Nashik : आदिवासी आयुक्तालयासमोर चाललेले पाच महिन्यांचे बिऱ्हाड आंदोलन अखेर संपुष्टात आले; आंदोलकांनी करार भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने पोलिसांनी रस्त्यावरील पाल व बॅरिकेड्स हटवले.
Birhad Andolan

Birhad Andolan

sakal 

Updated on

नाशिक: आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत खासगी कंपनीमार्फत (बाह्यस्रोत) कंत्राटी भरतीच्या विरोधात तब्बल पाच महिन्यांपासून सुरू असलेले ‘बिऱ्हाड आंदोलन’ अखेर रविवारी (ता. ७) संपले. आंदोलकांनी बाह्यस्रोत भरती प्रक्रियेत सहभागी होण्याचा घेतलेला निर्णय आदिवासी विकासमंत्र्यांनी मान्य केल्यावर हा तोडगा निघाला. ‘बिऱ्हाड’ मागे घेत असल्याचे पत्र आंदोलकांनी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिल्यावर रस्त्यावरील पाल, बॅरिकेड्‍स काढून वाहतुकीला ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com