Devendra Fadnavis : आदिवासी विकास विभागातील भरतीवरून वाद; 'बिऱ्हाड' आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार
Tribal MLAs to Meet CM Devendra Fadnavis : नाशिक आयुक्तालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाला तोडगा काढण्यासाठी आदिवासी आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.