Criem News : नागरिकांच्या मदतीने पोलिसांना यश; नाशिकमध्ये सोनसाखळी चोराला रंगेहाथ पकडले

Senior Citizen Robbed in Broad Daylight at Bitco Chowk : नाशिक रोड येथील बिटको चौकातून सोनसाखळी चोरून पळून जाणाऱ्या संशयिताला सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून पकडले.
chain snatching
chain snatchingsakal
Updated on

नाशिक रोड- नाशिक- पुणे महामार्गावरील बिटको चौकातील रहदारीच्या मार्गावरून पायी जात असलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळ काढणाऱ्या चोरट्यास सहायक पोलिस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करत पकडले. या घटनेत महिलेचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com