Rahul Dhikale : आमदार राहुल ढिकलेंचे प्रमोशन की सारवासारव? निवडणूक सहप्रभारी म्हणून नवी नियुक्ती
BJP Makes Quick Leadership Adjustment in Nashik : आमदार ॲड. राहुल ढिकले यांना बाजूला केल्यानंतर अवघ्या २४ तासातच पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवित सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
नाशिक: महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या निवडणूक प्रमुखपदावरून आमदार ॲड. राहुल ढिकले यांना बाजूला केल्यानंतर अवघ्या २४ तासातच पक्ष नेतृत्वाने त्यांच्याकडे सहप्रभारीपदाची जबाबदारी सोपवित सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.