BJP gears up for upcoming local body elections in Nashik : नाशिकमध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा रणनिती आराखडा तयार; आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्याकडे शहराची धुरा तर गिरीश महाजन प्रभारी म्हणून कार्यरत राहणार.
नाशिक: आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती, तसेच पालिका निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या जबाबदारीचे वाटप करण्यात आले.