Nashik Mews : नाशिकच्या भाजप मेळाव्यात रंगली जुगलबंदी: महाजन-फरांदे यांच्यात शाब्दिक चकमक

Girish Mahajan and Devyani Pharande Coordination : नाशिकमध्ये भाजप नेते गिरीश महाजन व आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी कार्यकर्त्यांसमोर जुगलबंदी करत महापालिका निवडणुकीसाठी रणनीती स्पष्ट केली.
 Mahajan and Pharande

Mahajan and Pharande

sakal 

Updated on

नाशिक: राज्यात महायुतीचे सरकार असले तरी महायुतीतील तिन्ही पक्षांत एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडली जात नाही; परंतु आता नेत्यांचे वाक्‌युद्ध स्वपक्षाच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. नाशिकमध्ये त्याचा प्रत्यय कार्यकर्त्यांना आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com