Malegaon Municipal Election
esakal
Malegaon Municipal Election : सध्या राज्यात महापालिका निवडणुकांचं वातावरण चांगलंच तापलं आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांवर सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष केंद्रीत झालंय. मुंबईतील राजकारणावरून भाजपकडून शिवसेना (ठाकरे गट) वर सातत्याने टीका होत असताना, मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपने चार मुस्लिम समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिल्याने नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.