Nashik : त्र्यंबकेश्वरला जाताना भाजप खासदाराच्या कारला आग, काही क्षणात कार जळून खाक

राजस्थानमधील भाजप खासदार लुंबाराम चौधरी हे त्र्यंबकेश्वरला निघाले असताना त्यांची गाडी आगीत जळून पूर्ण खाक झाली आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
BJP MP Lumbaraam Chaudhary Car Gutted in Fire Near Nashik

BJP MP Lumbaraam Chaudhary Car Gutted in Fire Near Nashik

Esakal

Updated on

नाशिक मुंबई महामार्गावर भाजप खासादराची रेंज रोव्हर कार जळून खाक झाली. सुदैवाने गाडीत कुठेतरी आग लागलीय असं चालकाच्या लक्षात आल्यानं खासदारांसह गाडीतल चौघे वाचले. राजस्थानमधील भाजप खासदार लुंबाराम चौधरी हे त्र्यंबकेश्वरला निघाले असताना हा प्रकार घडला. गाडी आगीत जळून पूर्ण खाक झाली आहे. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com