niphad court
sakal
निफाड - अल्पवयीन अंध युवतीवर पित्याने वेळोवेळी अत्याचार केल्याचा आरोप सिध्द झाल्याने निफाड येथील अतिरिक्त जिक्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कोर्हाळे यांनी आरोपी पित्याला पंचवीस वर्ष सश्रम कारावास व पंचवीस हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.