Education Department Maharashtra
sakal
नाशिक रोड: फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षांच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागीय मंडळ आणि नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची बैठक नुकतीच झाली. बैठकीत परीक्षेतील पारदर्शकता, शिक्षकांच्या अडचणी तसेच विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा झाली.