Samruddhi Mahamarg Update
esakal
नाशिक : जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बोरखिंड (ता. सिन्नर) येथील समृद्धी महामार्ग इंटरचेंजच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबरला मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात ३४३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीला अखेर मंजुरी मिळाली (Borkhind Samruddhi Mahamarg Interchange) आहे.