Buffalo Saves Owners Life : म्हशीने वाचविला मालकिणीचा जीव, हल्ला करणाऱ्या तरसाला धडक देत केले ठार, थरारक क्षण पाहून तुम्हीही म्हणाल...

Brave Buffalo : धक्कादायक पण थरारक प्रसंग म्हशीने आपल्या मालकिणीवर हल्ला करणाऱ्या तरसाला ठोकरून ठार केलं. या शौर्यपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Buffalo Saves Owners Life

म्हशीने आपल्या मालकिणीवर हल्ला करणाऱ्या तरसाला ठोकरून ठार केलं...

esakal

Updated on

Animal Care : मुक्या जनावरांना जीव लावला तर ते आपल्या मालकाशी किती प्रामाणिक राहतात याची अनेक उदाहरणे आपण इतिहासात आणि वर्तमानातही आपल्या मालकिणीवर तरस हल्ला करत असल्याचे पाहून चवताळलेल्या म्हशीने धाव घेत तरसाला जोरदार धडक दिली अन मालकिण अन तिच्या मुलीचा प्राण वाचविल्याची सुखद घटना खापराळे (ता. सिन्नर) येथे घडली आहे. म्हशीच्या धडकेने तरसाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा असून म्हशीच्या मालकीणीनर हल्ला करणे तरसाला चांगलेच महागात पडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com