Robbery latest marathi news
Robbery latest marathi news esakal

Crime Update : घराचा कडीकोयंडा तोडून 37 हजारांचा ऐवज लंपास

Published on

जुने नाशिक : घराच्या दाराचा आतील कडीकोंयडा शुक्रवारी (ता. १२) सकाळी तोडून सोन्याची पोत आणि दोन मोबाईल, असा ३७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Breaking lock of house looting 37 thousand worth stuff nashik Crime Update Latest Marathi News)

Robbery latest marathi news
गरिबांना लुटा अन श्रीमंतांना वाटा, हेच भाजपचे धोरण : नाना पटोले

जिजा जगधने कुटुंबीयांबरोबर गुरुवारी (ता. ११) रात्री घरात झोपले होते. संशयिताने उशाला ठेवलेली सोन्याची पोत आणि दोन मोबाईल लंपास केले. सकाळी त्यांची मुलगी झोपेतून उठली असता, तिला घराचा कडीकोंयडा तुटलेला दिसला. सकाळी त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली.

Robbery latest marathi news
Nashik : 15 दिवसांसाठी शहरात मनाई आदेश लागू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com