नामपूर- खासगी कंपनीत नोकरी सांभाळून जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर देशपातळीवर बँकिंग परीक्षेत सोमपूर (ता. बागलाण) येथील शेतकरी कुटुंबातील सख्ख्या बहीण-भावाने पहिल्याच प्रयत्नात एकाच दिवशी यशाला विपणन अधिकारीपदाला गवसणी घातली. प्रतिक पवार आणि सायली पवार अशी त्यांची नावे आहेत.