Bunty Babli case
sakal
नाशिक: उपनगर परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेला फ्लॅट सोडण्यासाठी कथित बंटी-बबलीने घरमालकाकडे तब्बल दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. बंटी-बबली एवढ्यावरच न थांबता, खंडणी न दिल्यास घरमालकाला अत्याचाराच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकीही दिली.