Panchwati Accident : ट्रकखाली चिरडून व्यावसायिकाचा मृत्यू

स्वतःच्या मालवाहू गाडीचे फाळके दोरीने बांधत असताना अचानक दोरी तुटून तोल गेल्याने, व्यावसायिक थेट भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याची घटना घडली.
Accident Spot

Accident Spot

sakal

Updated on

पंचवटी - स्वतःच्या मालवाहू गाडीचे फाळके दोरीने बांधत असताना अचानक दोरी तुटून तोल गेल्याने, व्यावसायिक थेट भरधाव ट्रकच्या चाकाखाली आल्याची घटना विडी कामगारनगर चौकात घडली. या भीषण अपघातात दुर्गानगर येथील रहिवासी जितेंद्र गिरासे यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे अपघात झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com