

मालेगाव : तालुक्यातील पोलिस पाटील / कोतवाल भरती प्रक्रिया सुरू असून त्यासाठीची परीक्षा २२ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे.
त्याअनुषंगाने ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा प्रवेशपत्र https://nashik.ppbhrati.in या संकेतस्थळवर ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन दिलेले आहेत. (Call for Police Patil Kotwal Recruitment at malegaon nashik)
ज्या उमेदवारांना संकेतस्थळावरुन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करताना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी तहसीलस्तरावर मदत कक्ष तयार करण्यात आले आहेत.
संबंधित उमेदवारांनी तहसील स्तरावरील मदत कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.