Vani Accident : टॅक्टर ट्रॉलीस कारची धडक; १३ महिलांसह १४ जखमी

गतिरोधक न दिसल्याने सप्तशृंगी गडावर दर्शन घेवून परतणाऱ्या टाटा पंच कारने शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस दिली धडक.
tractor car accident
tractor car accidentsakal
Updated on

वणी - वणी - नाशिक रस्त्यावरील कृष्णगांव येथे असलेले गतिरोधक न दिसल्याने सप्तशृंगी गडावर दर्शन घेवून परतणाऱ्या टाटा पंच कारने शेतमजुरांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीस धडक दिल्याने ट्रॉली पलटी होवून ट्रॉलीत बसलेले दहा शेत मजुर महिला, कारमधील ३ महिला भाविकांसह १४ जण जखमी झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com