Nashik Crime: बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश! सीबीआयची कारवाई; एक कोटीहून अधिक रोकड, सोने जप्त

CBI Action on Call Center: केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाकडून इगतपुरीत माेठी कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर खासगी कॉल सेंटरचा पर्दाफाश करत एक कोटीहून अधिकची रोकड, सोने जप्त केले आहे.
CBI Action on Call Center in igatpuri
CBI Action on Call Center in igatpuriESakal
Updated on

इगतपुरी शहर : केंद्रीय गुप्तचर विभागाच्या पथकाकडून इगतपुरीत माेठी कारवाई करण्यात आली आहे. ऑनलाइन फसवणुकीच्या संशयावरून एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाड्याने घेतलेल्या जागेत काही व्यक्तींकडून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर खासगी कॉल सेंटरचा शुक्रवारी (ता. ८) पर्दाफाश केला. बोगस कॉल सेंटरमधून एक कोटीहून अधिकची रोकड, सोने जप्त केले असून, याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com