

Former MLA Deepika Chavan
Sakal
सटाणा - दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले, शेतीसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर कायम आहे आणि दिवाळीचा सण तोंडावर आला असताना राज्यातील भाजप महायुती सरकारने जाहीर केलेली पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.