Chhagan Bhujbal
sakal
नाशिक : त्र्यंबक रोडवरील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या समोरील ६२ एकर जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य ती कार्यवाही करत तातडीने प्रस्ताव सादर करावा, असे आदेश विभागीय आयुक्तांना दिले आहेत.