Hari Prakash Sharma
sakal
लखमापूर: उद्योजकाकडून पाच लाखांची लाच घेताना पुणे येथील ‘सीबीआय’च्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेला, दोन महिन्यांपासून मध्यवर्ती कारागृहाची ‘हवा’ खाणाऱ्या नाशिकचा ‘सीजीएसटी’चा लाचखोर अधीक्षक हरिप्रकाश शर्मा याच्यावर ‘सीबीआय’ने एक हजार पानांचे दोषारोपपत्र पुणे येथील न्यायालयात दाखल केले आहे.