Nashik Chain Snatching : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई! सोन्याच्या पोत ओरबाडणारी युपीची गँग जेरबंद, ११ गुन्हे उघड

Nashik Police Commissioner's drive against street crimes : पादचारी महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेल्याच्या गुन्ह्यात शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने चुंचाळे परिसरात सापळा रचून दोघा परप्रांतिय सोनसाखळी चोरट्यांना अटक केली.
Nashik police bust inter-state UP gang involved in chain snatching

Nashik police bust inter-state UP gang involved in chain snatching

sakal 

Updated on

नाशिक: शहरात गेल्या आठवड्यात पादचारी महिलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून नेल्याच्या गुन्ह्यात शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने चुंचाळे परिसरात सापळा रचून दोघा परप्रांतिय सोनसाखळी चोरट्यांना अटक केली. दोघांकडून ११ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकलझाली असून, सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यातील एक संशयिताविरोधात उत्तरप्रदेशात चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com