Chain Snatching
sakal
नाशिक: शहरात सोनसाखळी चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढत महिलांना लक्ष्य केले असून, पाच महिलांच्या गळ्यातील सुमारे सहा लाख ४५ हजार रुपये किमतीच्या सोनसाखळ्या खेचून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यात रविवारी (ता. १५) चार, तर सोमवारी (ता. १६) एक सोनसाखळी खेचून नेल्याच्या घटना घडली आहे.