Chandra Grahan 2022 : ग्रहण काळात गोदातीरी रामतीर्थावर भाविकांनी केले स्नान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandra Grahan 2022 :

Chandra Grahan 2022 : ग्रहण काळात गोदातीरी रामतीर्थावर भाविकांनी केले स्नान

नाशिक : या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण मंगळवारी (ता. ८) रोजी आहे. ग्रहण काळात नदीत स्नानला विशेष महत्त्व आहे. यातून पाप मुक्तता अन् सुख- समृद्धीची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. या चंद्रग्रहण काळामध्ये गोदातीरावरील रामतीर्थामध्ये बसून भाविकांनी जप-तप आणि प्रार्थना केली त्याची काही क्षणचित्रे!

ग्रहण काळात नदीत स्नानला विशेष महत्त्व आहे.

ग्रहण काळात नदीत स्नानला विशेष महत्त्व आहे.

ग्रहण काळात नदीमध्ये उतरुन जप-तप आणि प्रार्थना केल्याने पाप क्षालन होती असे मानले जाते.

ग्रहण काळात नदीमध्ये उतरुन जप-तप आणि प्रार्थना केल्याने पाप क्षालन होती असे मानले जाते.

या ग्रहण काळात नाशिक येथील गोदातीरावरील रामतीर्थ  येथे स्नानासाठी मोठ्या संख्यने भाविक उपस्थित होते.

या ग्रहण काळात नाशिक येथील गोदातीरावरील रामतीर्थ येथे स्नानासाठी मोठ्या संख्यने भाविक उपस्थित होते.

ग्रहण काळात मोठ्या भक्ती भावाने भाविकांनी आराध्य देवतेची उपासना केली.

ग्रहण काळात मोठ्या भक्ती भावाने भाविकांनी आराध्य देवतेची उपासना केली.

 रामतीर्थ, नाशिक

रामतीर्थ, नाशिक