Chandvad-Sinnar Rural Hospital : चांदवड-सिन्नरच्या किडनी रुग्णांना मोठा दिलासा! उपजिल्हा रुग्णालयात मोफत डायलिसिस सुविधा सुरू

Dialysis Facility Launched in Chandwad and Sinnar : नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पुढाकारातून चांदवड व सिन्नर येथील ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत डायलिसिस सुविधा सुरू करण्यात आली आहे. या सेवेमुळे किडनीविकारग्रस्त रुग्णांना उपचारासाठी नाशिकला येण्याची गरज न राहता त्यांचा मोठा आर्थिक व शारीरिक त्रास वाचणार आहे.
Rural Hospital

Rural Hospital

sakal 

Updated on

नाशिक: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पुढाकारातून चांदवड उपजिल्हा रुग्णालय आणि सिन्नर ग्रामीण रुग्णालयात डायलिसिसची अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेमुळे चांदवड व सिन्नर परिसरातील किडनीविकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळणार असून, उपचारासाठी नाशिकपर्यंत विशेष प्रवास करण्याची गरज राहणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com