Chandwad Crime : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला ७ लाखांचा गंडा
Retired police officer duped in job fraud case : निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची तब्बल सात लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
चांदवड: मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत, निवृत्त पोलिस अधिकाऱ्याची तब्बल सात लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.