Election
sakal
चांदवड: चांदवड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शहरातील १० प्रभागांमध्ये एकूण १९ हजार ३७७ मतदार असून, या मतदारांसाठी २२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलकर्णी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांनी दिली.