children
sakal
गणूर: वेळ रात्री आठची. पोलिस ठाण्यातील टेबलाला झोळीत निरागस झोप घेत निपचित पडलेली दोन लेकरं... अधूनमधून कुणकूण झाली की खाकी वर्दीतील झोका देणारे हात... तिसऱ्या लेकराची आईला शोधणारी सैरभैर नजर... हे सारं हृदय पिळवटून टाकणारं दृश्य आहे चांदवड पोलिस ठाण्यातील.