Nashik Chennai Greenfield Highway : नाशिक-चेन्नई महामार्गासाठी 'ग्रीन सिग्नल'; उर्वरित जमीन संपादनासाठी प्रशासकीय हालचालींना वेग!

Land Acquisition Process Accelerated in Nashik District : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत जमीन संपादन प्रक्रियेला वेग दिला आहे.
Nashik Highway Project

Nashik Highway Project

sakal 

Updated on

नाशिक : बहुचर्चित नाशिक-चेन्नई हरितक्षेत्र महामार्ग प्रकल्पाला गती मिळू लागली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवत जमीन संपादन प्रक्रियेला वेग दिला आहे. जिल्ह्यातील उर्वरित १०७.३३ हेक्टर क्षेत्र तातडीने संपादित करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून हरकती व सूचनांसाठी २१ दिवसांची मुदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्ग उभारणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पुढे पडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com