
jitendra awhad
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या शिबिरात छगन भुजबळ यांच्याविरोधातील आक्षेपार्ह विधानांचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांबाबत केलेल्या "पेकाटात लाथ मारतो" या वक्तव्याचा जाहीर निषेध करताना, भुजबळांचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेतली. यासोबतच त्यांनी मराठा-ओबीसी वाद, निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका आणि RSS च्या इतिहासावर परखड टीका केली.