नाशिक- राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री ‘छगन भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दु:खद निधन’ या मथळ्याखाली एका टीव्ही चॅनलचा बनावट लोगो वापरून सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात संशयिताविरोधात शहर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.