
चाळीसगाव (जि. जळगाव): ‘‘देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेला जातनिहाय जनगणनेचा निर्णय सर्व समाजासाठी क्रांतिकारी आहे. जात जनगणनेमुळे वंचित घटकाला न्याय मिळणार आहे,’’ असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.